🔰साई इंग वेन या तैवानच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून निवडून आल्या आहेत. मोठ्या मताधिक्यानं तैवानच्या जनतेनं त्यांच्या हाती सत्ता सोपवली.
🔰 त्यांचे मुख्य प्रतिस्पर्धी, चीन धार्जिण्या कुओमिंतांग पक्षाचे हान कुओ यू यांना मोठ्या मताधिक्यानं हरवलं. त्यांना ५७% मतं मिळाली तर हान कुओ यू यांना ३८% मतं मिळाली.

0 Comments