महाराष्ट्र लोकसेवा आयोग (Maharashtra Public Service Commission — MPSC) हे महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीतल्या वेगवेगळ्या सेवांसाठी आणि पदांसाठी स्पर्धा परीक्षा घेऊन उमेदवारांची निवड करण्याचं काम करते. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३१५ अन्वये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली आहे.
राज्यसेवा परीक्षा
केंद्र सरकारच्या पातळीवर होणारी नागरी सेवा परीक्षा आणि राज्य सरकारच्या पातळीवरची राज्यसेवा परीक्षा यात काही साम्यं आहेत. उदाहरणार्थ, या दोन्ही परीक्षांच्या माध्यमातून अधिकारी पातळीसाठी निवड होते. गट-अ आणि गट-ब अशा दोन्ही पातळ्यांवरच्या अधिकारी पदांसाठी निवड होते. या दोन्ही परीक्षा या पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि व्यक्तिमत्त्व चाचणी अशा तीन टप्प्यांमध्ये होतात.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्य सेवा परीक्षेच्या माध्यमातून वेगवेगळ्या पदांसाठी निवड होते...
MPSC State Services Examination - राज्य सेवा परीक्षा
MPSC Maharashtra Forest Services Examination - महाराष्ट्र वनसेवा परीक्षा
MPSC Maharashtra Agricultural Services Examination - महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा
MPSC Maharashtra Engineering Services Gr-A Examination - महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट अ परीक्षा
MPSC Maharashtra Engineering Services Gr-B Examination - महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट ब परीक्षा
MPSC Civil Judge (Jr Div),
Judicial Magistrate (Ist Class) Competitive Exam - दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी, प्रथम वर्ग परीक्षा
MPSC Asstt. Motor Vehicle Inspector Exam - सहायक मोटर वाहन निरीक्षक परीक्षा
MPSC Assist. Engineer (Electrical) Gr-II,
Maharashtra Electrical Engg Services, B – सहायक अभियंता (विद्युत) श्रेणी -2, महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा, गट-ब
MPSC Police Sub-Inspector Examination - पोलीस उपनिरीक्षक परीक्षा
MPSC Sales Tax Inspector Examination - विक्रीकर निरीक्षक परीक्षा
MPSC Tax Assistant Examination - कर सहायक गट-क परीक्षा
MPSC Assistant Examination - सहायक परीक्षा
MPSC Clerk Typist Examination - लिपिक-टंकलेखक परीक्षा

0 Comments