भाग १ - अभ्यास कसा करावा...

अभ्यास कसा करावा??? हा प्रश्न फक्त असे विद्यार्थी विचारता ज्यांना परिस्थितीची जाणीव नाही.
आई वडील पैसे देताच आहे. मुले आपले शान - शोक पूर्ण करण्यामध्ये लागले आहे. कसले शोक तर, माझ्या मित्राने हे केले - ते केले , मला पण करयाचे..!आई-वडील शान - शोक पूर्ण कराचे आणि अजून पण करत आहे. मला एवढेच सगायचे आहे की, अभ्यास करण्यासाठी कारण लागते आणि अभ्यास नसेल ‍करयाचा;   तरी पण कारण लागते. तसेच करणे सागणारे लोक आयुष्यात कधीच काही करू शकत नाही.  
     अभियात्रिक शाखेचा विद्यार्थी असल्यामुळे या गोष्टीची जाणीव आहे. अभ्यास करण्यासाठी वेळ नाही मिळत पण , जेव्हा परीक्षाचा काळ चालू होतो तेव्हा; जेवण करण्यासाठी वेळ नसतो. (सबमिशन काळ - अभियात्रिकी महाविद्यालयाचा खूप ........ ) तसेच, आपल्याला अभ्यास करण्यासाठी कारण लागते व जिद्द ..! 
              आय.ए.एस.-शेख आंसर सर बद्दल माहितीच असेल , परिस्थितीची जाणीव होती म्हणून  आज आयएएस पद प्रप्त केले. एकदा सरांचा मार्गदर्शन दिलेला विडियो पहा.अभ्यास कसा करावे या प्रश्नाचे उत्तर मिळेल.    हो , पण आपली परिस्थिती काय आहे ? हे माहीत असू द्या ..!
               परिस्थितीचा चुकीचा अर्थ कडू नका..! परिस्थितीचा अर्थ, येथे शेक्षणिक पात्रतेवर करत आहे. जसे आपण शालिय आणि महाविद्यालियन जिवणा मध्ये काय केले पाहिजे आणि काय करतो. या वर बोलत आहे. आणि हो ... महाविद्यालियन जिवणा मध्ये मस्ती केली पाहिजे पण, एक मर्यादा असली पाहिजे. मला वाटते मी, विषय वाडवत चलो आहे.अभ्यास कसा करावे..! हा विषय खूप मोठा आहे . त्यासाठी या विषयाला काही भागा मध्ये विभाजन केले आहे.
     पुढील लेख लवकरच .........



     
टीप - आपण आपल्या प्रतीक्रिया नोदवा.....
Swapnil Kankute

Post a Comment

Previous Post Next Post