अभ्यास कसा करावे भाग-१ मध्ये छोटीसी
चर्चा केली. अभ्यास कसा करावे? कसा केला पाहिजे? यावर
१०वी मध्ये असताना पासूनच आपण विचार चालू केला असेल. क्लाससेस असू या शाळे मधले महान लेख. जसे, सकाळी ४वाजता उटणे पासून ते १७-१८ तास अभ्यास करणे. आयएएस ते एक यशस्वी व्यक्ति , सर्व हेच सांगता. मी असा अभ्यास केला. तसा अभ्यास केला. आणि आपल्या पेकी
बरेच जण त्यांना कॉपी करतात.
तुम्हाला काय
वाटते माहीत नाही ; पण माझ्या मते हे चुकीच आहे. आपल्यातील शमता ओळखा. "अभ्यास कसा करयाचा यापेक्षा ; अभ्यास का करयाचा ? याचा विचार करा...!
अभ्यास का करयाचा ? हे जर कधी स्वताला विचारले तर अभ्यास का करू हे कधी विचारणार नाही. का ? कुठे ? केव्हा ? असे
प्रश्नाचे उत्तर शोधावे लागणार नाही. तुम्ही स्वताच आपल्या जीवनाचे मार्गदर्शक होणार हे निच्छित.
जंगलातल्या वाघाचे उदाहरण देणार होतो पण, येथे कोणत्या सिनेमाची स्टोरी सांगत नाही. याचे बाण ठेवून सामान्य
व्यक्तिच्या जीवनात चालणारे उदाहरण घेऊन एक मुद्या वर बोलतो. अभ्यास म्हणजे काय ???? कुणाला विचारले तर महान-महान वाक्य बोलून जातात. यात प्रमुख ज्यांना एखाद्या परीक्षाचा अभ्यास क्रम देखील
माहीत नसतो असे मूले . अभिमानाने संगतता; मी हे करतो - ते करतो. आय.ए.एस. तयारी करतो, एम.पी.एस.सी. करतो ; आमुक क्लास लावले -तमुक ठिकाणी अभ्यासिका लावली. " अरे हो .. ! पण अभ्यासक्रम काय आहे ? अभ्यास किती करतो ? याचा कधी विचार केला का..! क्लास मध्ये काय शिकता ? इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र, विज्ञान ........ हेच न...! की , यापेकी काही वेगळे.
मला एक सांगा....! ४थी ते १०वी मध्ये शाळेत काय शिकला ? इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र ... बरोबर तर क्लाससेस का ? क्लाससेस बद्दल एक
लेख वाचला होता. एमपीएससी पीडीएफ- आकाश खेत्रे सर याच्या (@MpscPdf ) टेलेग्राम चॅनेल वर ..... खूप छान मत संगितले होते. आपण पण हे चॅनल जॉइन करून पहा. आपल्याला अभ्यासात मदत होईल हे नकी.. !
तर क्लास हे एक गाईड आहे. क्लास फक्त दिशा देता-सांगता. सर्व आपल्याला करावे लागते. क्लास बद्दल माझे मत असे की, आधी स्वता- स्वताची ची परीक्षा घ्या. आपल्या मध्ये काय कमी आहे याची यादी बनवा.
कोणता विषय अवघड जातो- कोणता सोपा जातो हे पहा, आणि त्याच विषयाचे क्लास लावा -जो अवघड आहे. नक्की फायदा होईल...!
अभ्यास कसा करावे ? हा लेखा लिहत आहे. पण आपल्या पेकी फक्त २०-२५ मित्रानी पतीक्रिया दिली; त्या बद्दल त्याचे धन्यवाद.. ! आणि हो .. "एमपीएससी प्लानेट" माध्यमातून
फक्त आणि फक्त इंजीनीरिंगच्या मित्रानंसाठी एक मदत करण्याचा प्रयेत्न करत आहे. अशा आहे की आपण आपला मित्रांना
देखील यामध्ये जॉइन करणार ..! अभ्यास कसा करावे ? या मुद्या सोबत
पुढील लेखात परत भेटूया. -
आपला मित्र स्वप्नील कनकुटे @SLKankute
पुढील लेख लवकरच .........
https://t.me/MPSCplanet |
0 Comments