१३ जानेवारी दिनविशेष January 13 in History PDF Download | एमपीएससी प्लानेट







     पीडीएफ डाऊनलोड 

१३ जानेवारी
जन्मदिवस : रविकिरण मंडळातल्या कवयित्री मनोरमा रानडे (१८९६), सिनेदिग्दर्शक, निर्माता शक्ती सामंता (१९२६), संतूरवादक शिवकुमार शर्मा (१९३८), अंतराळवीर राकेश शर्मा (१९४९), अभिनेता इम्रान खान (१९८३)
पुण्यस्मरण : कवयित्री मनोरमा रानडे (१९२६)
---
केप वेर्देचा लोकशाही दिन
स्वातंत्र्यदिन : टोगो
१८४९ : इंग्रज आणि शीखांची दुसरी लढाई, चिलीयनवाला इथे सुरू झाली. (शीखांचा विजय)
१९१० : न्यूयॉर्कमधे पहिली रेडीओ ब्रॉडकास्ट
१९३० : मिकी माउसची चित्रकथा प्रथम प्रकाशित
१९४२ : प्लास्टीकच्या गाडीचं पहिलं पेटंट हेन्री फोर्डने दाखल केलं.
१९५७ : हिराकूड धरणाचे उद्‌घाटन
१९६४ : कोलकात्यामधल्या धार्मिक दंगलींमधे १०० हून अधिक ठार
२०११ : भारतातील शेवटची पोलिओ रुग्ण सापडली.

Post a Comment

0 Comments

Close Menu