जीवना मध्ये पुढे जणायसाठी कधी ही , स्वतःला कमी लेखू नका. आपण कधी ही कल्पना करू शकत नाही त्यापेक्षा अधिक सक्षम आहेत. जेव्हा जीवन आपल्यावर सर्वात कठिण वेळ आणत असतो , तेव्हा-तेव्हाच आपल्या यशाची पायरी जवळ-जवळ येत असते. मानसिक दाबावा मध्ये ,आपल्या जवळ असलेल्या कामाबद्दल विचार करायला थांबवू नका. स्वतःला ऑटो-पायलट मोड वर ठेवा. उच्च विचार रचनेने स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढे चला . महानता तुमच्या रक्ता मध्ये आहे. हे विसरू नका ..! आणि हो .. देव कचरा बनवत नाही. https://t.me/MPSCplanet
त्यामुळे स्वताला कमी लेखू नका. प्रत्येक दिवस आपल्याला नवीन कल्पना विकसित करण्याची एक नवीन संधी आहे,नवीन उद्दिष्ट गाठण्यासाठी आणि नवीन पर्वत जिंकण्यासाठी.
आपल्या जीवनाचे उद्दिष्ट ,रात्रीच्या शेवटच्या बस प्रमाणेच आपले स्वप्न साकार करा. पुढे चला ! आपल्याकडे विशेष काहीतरी आहे. तुमच्या मध्ये महानता आहे !!
येणार्या नवीन वर्षासाठी एक नियोजन करा. काही तरी मिळवायचे आणि २०१८ मध्ये , मिळवणारच ; या अशाने आपल्या स्वप्नाची प्रतिमा प्र्तेक्षात आणा. आंनदी रहा ..!
आपल्या स्वप्नाना पूर्ण करण्यासाठी, एमपीएससी प्लानेट च्या माध्यमातून मी सधा आपल्या सोभात असणार आहे ..! काही मदत लागल्यास मला मेसेज/ कमेन्ट करा.
येणार्या २०१८ या वर्षी जीवनात काही तरी बनयाची करण्याची , जी स्वप्न तुम्ही पाहिली तिची यादी बनवा आणि आता पासूनच कामाला लागा.
https://t.me/MPSCplanet
वेळ कुणासाठी थाबत नाही उद्या- उद्या करत, २०१७ गेले.
0 Comments