‎स्पर्धा-परीक्षा-व-चालु-घडामोडी ग्रुप बरोबर आपल्या सोबतचा माझा एक अनुभव...

 ‎स्पर्धा-परीक्षा-व-चालु-घडामोडी ग्रुप बरोबर आपल्या सोबतचा माझा एक अनुभव.
ग्रुप मध्ये बुद्धिमता चाचणी वरील प्रश्न जास्त असतात पण,  जी.के ( सामान्य ज्ञान ) चे प्रश्न टाकले की,  सर्वच प्र्तिकिर्या बंद का ?? माहिती नाही. कदाचित ग्रुप मध्ये अभ्यास करणारे कमी आहे. त्याच बरोबर, बुद्धिमता चाचणीचे प्रश्न टाकले की कमेन्ट मध्ये चुकीचे का होत नाही उत्तर येत असते. आणि हो माझे असे पण मत नाही की, तुम्ही कमेन्ट करा. पण सोडवून तर पहा....!  खूप सारे मेंबर्स मनतात प्रश्न सोपं आहे, तर उत्तर का देत नाही ????? अजून माला समजले नाही..!  पण कमेन्ट मध्ये "उत्तर सोपे आहे.  असे जरूर लिहितात असू ...... त्याच बरोबर माला लाईक आणि कमेन्ट पाहिजे असते तर , इतर मित्रांन सारखे ग्रुप मध्ये ......... हवा, भावा ... राडा करत बसलो असतो. पण मला असे काहीच करयाची इछा नाही. फक्त एक ग्रुप स्टडी करयाची आहे. ज्या मधून माहितीची देवाण घेवाण व्हावी हा हेतु आहे. त्यामुळे ज्यांना ग्रुप आणि ग्रुप स्टडीची इछा नाही अश्या माझ्या प्रिय मित्रांनी ग्रुप मधून लेफ्ट केले तरी मला चालेल. या पुढे ग्रुप मध्ये अभ्यासा विषयक चर्चा आणि ग्रुप मध्ये अभ्यास केला जाईल.  ग्रुप स्टडी - ग्रुप मध्ये अभ्यास म्हणजे काय तर, आपल्या पेकी बरेच मित्रांनी क्लास लावले असतील त्याच बरोबर काही मित्रांनी क्लास लावले नसेल, आता यात सर्वाचे आपले व्यक्तिक कारन असणार हे नीचीत. पण अभ्यास करताना काही तरी अडचण येते, जसे की - कोणत्या ही विषयाचा अभ्यास करताना त्या वेळी , शब्द नवीन वाटणे किवा असा  प्रश्न त्यावर चर्चा करू असे वाटू लागते असे प्रश्न.....  तर आपण आपले असे प्रश्न ग्रुप मध्ये पोस्ट करयाचे आहे. त्या टॉपिक वर  योगे ते कमेन्ट करून अभ्यासा विषयक मुद्दे आणि त्याच बरोबर आपले मत आणि समोरच्याला आपली सागण्याची पद्धत आपल्याला व आपल्या मित्रांना नक्कीच उपयोगी ठरेल. पुढे अजून काही बोलयाचे आहे. पण आपल्या कमेन्ट सोबत  पुढे बोलणे चालू ठेवतो. आपल्या प्र्तिक्याची वाट पाहत आहे - आपला मित्र स्वप्नील       

Post a Comment

0 Comments

Close Menu