महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा पूर्व 2018 भरती
पद संख्या : 69 जागा
पद : विविध पदे
वेतनमान(ग्रेड-A) : Rs.15600-37100/-.
वेतनमान(ग्रेड-B) : Rs.9300-34800/-.
वय : 19-38 वर्षे.
परीक्षा शुल्क :
खुला वर्ग - Rs.523/-
मागासवर्ग - Rs.323/-
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन करावा.
परीक्षेची तारीख : 08 एप्रिल 2018
अधिकृत संकेतस्थळ : www.mpsc.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 जानेवारी 2018
ऑनलाइन अर्जासाठी समोरील लिंकवर क्लिक करा. -https://mahampsc.mahaonline.gov.in/MPSC/MPSCHome.aspx
NOTICS DOWNLOAD NOW
(Note: या परिक्षेबद्दल अधिकृत संकेतस्थळावर अधिक माहिती लवकरच उपलब्द होईल...)
0 Comments