▪️भारतामध्ये 28 सप्टेंबर 1993 च्या मानवाधिकार संरक्षण अध्यादेशानुसार 12 ऑक्टोबर 1993 रोजी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना करण्यात आली.
▪️या आयोगाला मानवाधिकार संरक्षण कायदा 1993 द्वारे घटनात्मक दर्जा देण्यात आला आहे.
▪️हा आयोग जीवन, स्वातंत्र्य, समानता, व आदर इत्यादी मुलभुत हक्काचे संरक्षण करण्यासाठी कार्य करतो. याचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे.
▪️भारताचे माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती एच.एल.दतु सध्या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष आहेत. तर अंबुज शर्मा सरचिटणीस आहेत.
▪️या आयोगाचे स्वरूप सल्लागार मंडळाप्रमाने आहे. हा आयोग मानवी हक्कांच्या बाबतीत सरकारला सल्ला देतो.
▪️हा एक बहुसदस्यीय आयोग असुन यात 1 अध्यक्ष व 4 सदस्य असतात. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश हे या आयोगाचे अध्यक्ष असतात.

0 Comments