करीयर संधी व स्पर्धा परीक्षाची तयारी ....

गुड मॉर्निंग फ्रेंड्स ..! 
तुमच्या नवीन दिवसासाठी आणि तुम्ही करणार्‍या कामगिरीसाठी ऑल द बेस्ट ! काही लिहिण्या पूर्वी एक सांगू इच्छितो, आज पासून मी या ब्लॉग वर लिहिणे चालू केले असेल पण; मी आज जे काही लिहत आहे ते २०१२ ,या वर्षी मी माझा पहिल्या पुस्तकाची जेनरल माहिती आहे पोस्ट करत आहे. पुस्तक म्हणजे काही विशेष नाही तर ,करीयर  संधी. १० वी  नंतर काय करावे ? , १२ वी नंतर काय करावे ? , इंगिनीरिंग बेस्ट की एमबीबीएस... ? का हे दोन्ही सोडून नवीन काही ..! 
                       एखाद्या विहीरीतील माशी सारखे विचार या व्यातील मुलांचे असतात. मी ,  हे करू का ते करू ?  माझ्या मित्रांनी केले मी पण करणार,पण काय ? कश्यासाठी .... ? माहीत नाही . " या छोट्या  -छोट्या  मुद्ययावर माहिती आणि माझ्या कडून जे काही मदत होईल ; ते या ब्लॉग च्या माध्यमातून आपल्या पर्यन्त आणत आहे. " तसे तर हा उपक्रम मी खूप पूर्वी चालू केले आहे , पण वेळे अभावी काही करू शकलो नाही. त्यामुळे या ब्लॉग च्या मध्यमातून माझ्या या उपक्रमाला डिजिटल स्वरूप आण्याचा प्रयत्न करत आहे.  आपल्या काही प्र्तिक्रिया असेल तर कमेन्ट मध्ये सांगू शकता ..... 

Post a Comment

0 Comments

Close Menu