एमपीएससी प्लानेट (MPSC PLANET )थोडे वेगळे नाव
आहे. पण आज जी परिस्थिति आहे. त्यावरून एमपीएससी प्लानेट तयार करणायात आले आहे. तुम्हाला
आधीच सांगितलेलं बर की, मार्केट मध्ये अनलिमिटेड प्रकारच्या एमपीएससी
चे ग्रुप आहे. जसे की , एमपीएससी कट्टा , एमपीएससी मिशन ,एमपीएससी पॉइंट , एमपीएससी सिंप्लिफाईड ,एमपीएससी ...... एमपीएससी खूप
काही आहे. त्याच प्रकारचे एमपीएससी प्लानेट नावाची मी एक सामाजिक ग्रुप बनवला आहे.
हा स्पेशल इंजीनीरिंग स्टुडेंट साठी आहे. आर्ट्स किवा इतर शाखाचे मित्रानसाठी , खूप मोठ्या प्रमाणत सामाजिक ग्रुप , क्लाससेस आहे .
पण इंजीनीरिंग शाखाच्या मित्रानसाठी असे स्पेशल काही नाही. त्यामुळे फूल नाही तर फुलाची
फाकली समजून मी माझ्या परीने एक सामाजिक ग्रुप तयार करत आहे.
___________________________@MPSCplanet
राज्यसेवा/PSI/STI/ASO तसेच महाराष्ट्र वनसेवा , महाराष्ट्र कृषिसेवा पूर्व व मुख्य परीक्षांसाठी चालू घडामोडी व सर्व विषयांच्या परीक्षाभिमुख माहितीसाठी जॉईन करा.
चँनेल@MPSCplanet
https://t.me/MPSCplanet
0 Comments